उदघाटन समारंभ: दि. ९ जून २०१९
डावीकडून: 'प्रेरणा' च्या संचालिका स्वाती उपाध्ये, प्रमुख पाहुणे 'बालरंगभूमी परिषद, पुणे' चे अध्यक्ष उदय लागू, इन्स्पेक्टर महेश सरतापे आणि सोबत 'टीम प्रेरणा'
Our Silver Sponsor
'कवडू' - पुस्तक प्रकाशन, दि. १० जून २०१९ पुस्तकाच्या लेखिका आणि 'प्रेरणा'च्या संचालिका स्वाती उपाध्ये, प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी
दि. ११ जून २०१९ 'प्रेरणा'च्या संचालिका स्वाती उपाध्ये, एम .के. सी. एल. चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, ज्येष्ठ लेखिका आणि 'गरवारे बालभवन' च्या संचालिका शोभा भागवत
दि. १२ जून २०१९ 'प्रेरणा'च्या संचालिका स्वाती उपाध्ये, सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, 'अमेय पालक संघटने' चे संस्थापक अविनाश बर्वे, सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत तपस्वी
'प्रेरणा'च्या संचालिका स्वाती उपाध्ये, सुप्रसिद्ध लेखिका आणि नाट्यकर्मी विनिता पिंपळखरे, सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दफ्तरदार, समाजसेविका स्मिता निमकर
दि. १४ जून २०१९ 'प्रेरणा'च्या संचालिका स्वाती उपाध्ये, ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद वनारसे, ज्येष्ठ लेखक राजन खान
समारोप समारंभ: दि. १५ जून २०१९ डावीकडून भरत नाट्य मंदिर चे कार्याध्यक्ष अभय जबडे, भरत नाट्य मंदिर चे अध्यक्ष आनंद पानसे, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे, ज्येष्ठ अभिनेते आणि माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर, सुप्रसिद्ध अभिनेते गुरुराज अवधानी, उद्योजक आणि प्रायोजक वीरेंद्र उपाध्ये, 'प्रेरणा' च्या संचालिका स्वाती उपाध्ये
प्रयोग क्रमांक एक
सृष्टीत गोष्टीत
कवडू
पाचाउत्तराची कहाणी
तेजस्विनी
खेळीमेळी
खेळीमेळी
खेळीमेळी
खेळीमेळी
पार्टनर्स
टीम प्रेरणा
टीम प्रेरणा
पथनाट्य
शेकरा
मिसिंग
मिसिंग
टीम प्रेरणा
पु. ल. आजोबा
पु. ल. आजोबा
पु. ल. आजोबा
पु. ल. आजोबा
प्रेरणायन २०१९ - भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे
प्रेरणायन २०१९ - भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे
प्रेरणायन २०१९ - भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे